⚡ Upcoming Events

Discover upcoming events and happenings in your city from today onwards.

Judo Championship 2025
🔥 NEW
Paid
Judo Championship 2025
Sun, Jul 27, 2025
Hilburry Hall, Gadhinglaj Road, Kolhapur, Kolhapur

Judo Championship event for boys and girls aged 11 to 15. Every participant will receive a certificate, bag, ID card, and snack box.

By Lokmat | Lion's Club
Kolhapur's First Russian Nail Art Show
🔥 NEW
Paid
Kolhapur's First Russian Nail Art Show
Sun, Jul 27, 2025
Fashion Myntra, Sayaji Hotel, kolhapur

Kolhapur's first Russian Nail Art Show presented by Zalina's Nail & PMU Academy X Blush Me Peaccchh. Elevate your nail game! Open to nail artists, beauty lovers & industry pros. Follow us to get a free nail art! DM us to reserve your spot.

By Zalina's Nail & PMU Academy X Blush Me Peaccchh
रफी की याद में
🔥 NEW
Paid
रफी की याद में
Thu, Jul 31, 2025
गोविंदराव टेंबे रंगमंदिर, देवल क्लब, कोल्हापूर, kolhapur

महान गायक मोहम्मद रफी यांच्या ४५ व्या पुण्यतिथी व जन्मशताब्दी निमित्त प्रचंड लोकाग्रहास्तव एका दिवसात २ प्रयोग!

By सुतार बंधू प्रस्तुत
इचलकरंजी ब्राह्मण सभेतर्फे विविध पुरस्कार वितरण
🔥 NEW
Free
इचलकरंजी ब्राह्मण सभेतर्फे विविध पुरस्कार वितरण
Fri, Aug 1, 2025
लोकमान्य टिळक पुण्यतिथी, इचलकरंजी, kolhapur

इचलकरंजी ब्राह्मण सभा आयोजित 'लोकमान्य टिळक पुण्यतिथी' कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील ब्राह्मण बंधु-भगिनींना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, व्यावसायिक, साहित्य, अध्यात्मिक, तसेच सेवाभावी संस्थांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

By इचलकरंजी ब्राह्मण सभा
वरवरचे वधुवर - विनोदी नाटक
🔥 NEW
Paid
वरवरचे वधुवर - विनोदी नाटक
Fri, Aug 1, 2025
गोविंदराव टेंबे रंगमंदिर, देवल क्लब, कोल्हापूर, kolhapur

आजच्या पिढीचे धमाल विनोदी नाटक पुन्हा कोल्हापुरमध्ये! 'वरवरचे वधुवर' – बिन प्रेमाची Love Story!

By kalakarkhana production and Shantai publish
माझे गुरु माझा आदर्श – लोकमत शालेय स्पर्धा
🔥 NEW
Free
माझे गुरु माझा आदर्श – लोकमत शालेय स्पर्धा
Jul 1 - Oct 10, 2025
राज्यभरातील सर्व शाळा, kolhapur

लोकमततर्फे इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 'माझे गुरु माझा आदर्श' ही लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांना आपले प्रेरणास्थान ठरलेल्या शिक्षकांविषयी लिहिण्याची संधी मिळेल आणि विजेत्यांना मिळणार आहे एक कोटी रुपयांची बक्षिसे!

By लोकमत
तनिष्क 'फेस्टिवल ऑफ डायमंड्स'2025 शुभारंभ
🔥 NEW
Paid
तनिष्क 'फेस्टिवल ऑफ डायमंड्स'2025 शुभारंभ
Jul 16 - Aug 25, 2025
तनिष्क स्टोअर, Kolhapur

तनिष्क, भारतातील टाटा समूहातील सर्वात विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँडने "Festival of Diamonds 2025" या खास उपक्रमाला सुरुवात केली आहे. या कार्यक्रमामध्ये महिलांच्या सन्मानार्थ आणि स्टाईलसाठी हिऱ्यांच्या दागिन्यांवर विशेष ऑफर दिल्या जात आहेत"

By तनिष्क स्टोअर
राधानगरी तालुक्यात नागरिकांचे समस्या समाधान अभियान
🔥 NEW
Free
राधानगरी तालुक्यात नागरिकांचे समस्या समाधान अभियान
Jul 21 - Aug 8, 2025
तहसील कार्यालय, राधानगरी, kolhapur

मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत राधानगरी तालुक्यात नागरिकांच्या अडचणी व तक्रारींवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी 'समस्या समाधान अभियान' राबवण्यात येणार आहे.

By राज्य शासन प्रशासन
Pudhari Tours & Travels Exhibition
🔥 NEW
Free
Pudhari Tours & Travels Exhibition
Jul 25 - Aug 10, 2025
Maratha Mandir Sanskrutik Bhavan, Khanapur main road, Railway Overbridge Junction, Tilakwadi, Belgaum (25-27 July 2025), Kolhapur, Belgaum, Sangli

A major travel exhibition providing full information on tourlanning, exclusive tour packages, discounts, and on-the-spot booking offers.

By Gagan Events
रणखांब दर्शन सोहळा
🔥 NEW
Free
रणखांब दर्शन सोहळा
Jul 25 - Aug 2, 2025
मूलक्षेत्र – नेटकरे, kolhapur

रणखांब दर्शन सोहळा - बाळूमामा संस्थेच्या वतीने २५ जुलै २०२५ ते २ ऑगस्ट २०२५ दरम्यान पारंपरिक रणखांबाचे दर्शन आयोजन. खंडेरायाच्या कृपेने भक्तांचे प्रश्न सुटले, असंख्य भक्तांचा अनुभव.

By श्री सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्ट, नेटकरे
FM Fashion Myntra x MK Jewels Exhibition
🔥 NEW
Free
FM Fashion Myntra x MK Jewels Exhibition
Jul 26 - Jul 27, 2025
हॉटेल सयाजी, कोल्हापूर, kolhapur

FM Fashion Myntra (By Kashish & Kamya) आणि MK Jewels (Mumbai | Ahmedabad) यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरात प्रथमच खास फॅशन व दागिन्यांचे प्रदर्शन.

By FM Fashion Myntra & MK Jewels
Maharashtrian Nath Making Workshop
🔥 NEW
Paid
Maharashtrian Nath Making Workshop
Jul 26 - Jul 27, 2025
Mangalwar Peth, Kolhapur, Kolhapur

2-day hands-on jewellery workshop teaching 5 types of traditional Maharashtrian Nath, AD stone Nath, Mangalsutra pendant, ring, hathphool, and rakhi. Includes all materials and a certificate.

By Priya's Unique Jewellery
Kargil Vijay Diwas Program
🔥 NEW
Free
Kargil Vijay Diwas Program
Jul 26 - Jul 26, 2025
Rani Tarabai Hall, Collector Office, kolhapur

District Sainik Welfare Office to organize a tribute event on the occasion of 26th Kargil Vijay Diwas to honor the martyr soldiers.

By District Sainik Welfare Office, Kolhapur
Rangoli Raas with Khushi Parmar
🔥 NEW
Paid
Rangoli Raas with Khushi Parmar
Jul 26 - Jul 27, 2025
राधाकृष्ण लॉन्स, kolhapur

रंगोत्सव, ताल आणि नृत्याचा मेळ – "Rangoli Raas with Khushi Parmar" मध्ये सहभागी व्हा! 👉 मुंबईस्थित प्रसिद्ध डान्सर व परफॉर्मर **खुशी परमार** प्रथमच कोल्हापुरात! 🎶 दोन दिवसांचा धमाकेदार वर्कशॉप: - डान्स शब्दसंग्रह - कोरिओग्राफी सेशन सहभागी व्हा आणि नृत्यप्रेमात न्हालून निघा!

By Anchal Ubrani Dance
जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा २०२५
🔥 NEW
Free
जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा २०२५
Jul 27 - Jul 28, 2025
Ichalkaranji, Ichalkaranji

महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन, गुरुप्रसाद योग परिषद आणि लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय योगासन निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

By महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन, गुरुप्रसाद योग परिषद आणि लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन
🔥 NEW
Free
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन
Mon, Aug 4, 2025
महाराणी ताराबाई सभागृह, kolhapur

प्रशासकीय तक्रारी निवारणासाठी दर महिन्याच्या सोमवारी आयोजित होणारा लोकशाही दिन.

By जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
एका लग्नाची पुढची गोष्ट
🔥 NEW
Paid
एका लग्नाची पुढची गोष्ट
Wed, Aug 13, 2025
गोविंदराव टेंबे रंगमंदिर, देवल क्लब, कोल्हापूर, kolhapur

सुख म्हणजे नक्की काय असतं... पुन्हा कोल्हापुरमध्ये! एका लग्नाची पुढची गोष्ट - Zee मराठी प्रस्तुत!

By Zee Marathi
डॉ. जयंत नारळीकर स्मृती विज्ञान कथा स्पर्धा
🔥 NEW
Free
डॉ. जयंत नारळीकर स्मृती विज्ञान कथा स्पर्धा
Wed, May 20, 2026
online, kolhapur

मराठी विज्ञान साहित्याचा प्रसार करण्याच्या उद्देशाने 'अक्षर दालन' आणि निर्भिड प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या स्मृतिनिमित्त राज्यस्तरीय मराठी विज्ञान कथा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

By अक्षर दालन व निर्भिड प्रतिष्ठान
✨ Featured Events

Don't Miss These Special Events

Handpicked extraordinary events for you in your city.

डॉ. मेघना कामत यांच्या मण्यांच्या विणकामाचे प्रदर्शन
Featured
Free
डॉ. मेघना कामत यांच्या मण्यांच्या विणकामाचे प्रदर्शन
Jul 19 - Jul 21, 2025
Tanishq Showroom Hall, Kolhapur

डॉ. मेघना कामत यांच्या ४० वर्षांच्या मण्यांच्या विणकामातून साकारलेली चित्रकला व कलाकृतींचे प्रदर्शन.

By Tanishq Kolhapur
गोल सर्कल मित्र मंडळ आगमन सोहळा २०२५
Featured
Free
गोल सर्कल मित्र मंडळ आगमन सोहळा २०२५
Sun, Jul 20, 2025
तावडे हॉटेल चौक, कोल्हापूर, Kolhapur

महाराष्ट्रातील पहिला आगमन सोहळा — आपल्या लाडक्या कोल्हापुरच्या राजाचा, गोल सर्कल मित्र मंडळ (संकष्टीश्वर) यांच्या वतीने!

By गोल सर्कल मित्र मंडळ (संकष्टीश्वर)
🚀 Want to share your thing to the world?

You are organizing
something special?

Connect with us and share your thing to the world. Make it happen. Let the world know.

Trusted by event organizers and attendees in your city