राधानगरी तालुक्यात नागरिकांचे समस्या समाधान अभियान
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत राधानगरी तालुक्यात नागरिकांच्या अडचणी व तक्रारींवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी 'समस्या समाधान अभियान' राबवण्यात येणार आहे.
Event Details
Date & Time
Monday, July 21, 2025
Until Friday, August 8, 2025
Event time details may vary - please check with organizer
About This Event
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत राधानगरी तालुक्यात नागरिकांच्या अडचणी व तक्रारींवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी 'समस्या समाधान अभियान' राबवण्यात येणार आहे.
🏛 समस्या समाधान अभियान – राधानगरी तालुका
📅 दिनांक:
२१ जुलै ते ८ ऑगस्ट २०२५
🕒 वेळ:
कार्यालयीन वेळेनुसार
📍 स्थळ:
तहसील कार्यालय, राधानगरी
🔍 अभियानाचे वैशिष्ट्य:
- नागरिकांच्या अडचणी, तक्रारी व समस्या शासन यंत्रणेकडे तातडीने मांडता येणार.
- समस्यांवर त्या दिवसातच कार्यवाही करण्याची प्रशासनाची योजना.
- उपक्रम मुख्यमंत्र्यांच्या ९०० दिवसांच्या कृती आराखड्याचा भाग.
- नागरिकांशी थेट संवाद साधून प्रशासन अधिक सक्षम होणार.
- प्रत्येक अर्ज “नागरिकांचे समस्या समाधान अभियान समन्वय कक्ष” मध्ये सादर करावा.
📣 आवाहन:
प्रशासनाकडून आवाहन – “या अभियानाचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा.”
📌 अधिक माहिती व समन्वयासाठी स्थानिक तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.
Event Tags
Quick Info
Location
तहसील कार्यालय, राधानगरी
तहसील कार्यालय, राधानगरी, kolhapur