Rangoli Raas with Khushi Parmar
रंगोत्सव, ताल आणि नृत्याचा मेळ – "Rangoli Raas with Khushi Parmar" मध्ये सहभागी व्हा! 👉 मुंबईस्थित प्रसिद्ध डान्सर व परफॉर्मर **खुशी परमार** प्रथमच कोल्हापुरात! 🎶 दोन दिवसांचा धमाकेदार वर्कशॉप: - डान्स शब्दसंग्रह - कोरिओग्राफी सेशन सहभागी व्हा आणि नृत्यप्रेमात न्हालून निघा!
Event Details
Date & Time
Saturday, July 26, 2025
Until Sunday, July 27, 2025
Event time details may vary - please check with organizer
About This Event
रंगोत्सव, ताल आणि नृत्याचा मेळ – "Rangoli Raas with Khushi Parmar" मध्ये सहभागी व्हा! 👉 मुंबईस्थित प्रसिद्ध डान्सर व परफॉर्मर **खुशी परमार** प्रथमच कोल्हापुरात! 🎶 दोन दिवसांचा धमाकेदार वर्कशॉप: - डान्स शब्दसंग्रह - कोरिओग्राफी सेशन सहभागी व्हा आणि नृत्यप्रेमात न्हालून निघा!
🎉 १० दिवस उरलेत! 🎉
📅 तारीख: २६ व २७ जुलै २०२५
📍 स्थळ: राधाकृष्ण लॉन्स, गांधीनगर, कोल्हापूर
🕒 वेळ: दुपारी ३ ते ५ (एकूण ४ तास – शब्दसंग्रह व कोरिओग्राफी)”
💰 फी:
- ₹७०० (२४ जुलैपर्यंत)
- ₹८०० (२४ जुल्यानंतर)
📩 रजिस्ट्रेशनसाठी DM करा
🎵 @khushiparmar_03 | @anchalubranidance
“मुंबईहून कोल्हापूरपर्यंत, तुमच्या हृदयात थेट ❤️ - Khushi Parmar”
Event Tags
Quick Info
Location
राधाकृष्ण लॉन्स
राधाकृष्ण लॉन्स, गांधीनगर, कोल्हापूर, kolhapur