तनिष्क 'फेस्टिवल ऑफ डायमंड्स'2025 शुभारंभ
तनिष्क, भारतातील टाटा समूहातील सर्वात विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँडने "Festival of Diamonds 2025" या खास उपक्रमाला सुरुवात केली आहे. या कार्यक्रमामध्ये महिलांच्या सन्मानार्थ आणि स्टाईलसाठी हिऱ्यांच्या दागिन्यांवर विशेष ऑफर दिल्या जात आहेत"
Event Details
Date & Time
Wednesday, July 16, 2025
Until Monday, August 25, 2025
Event time details may vary - please check with organizer
About This Event
तनिष्क, भारतातील टाटा समूहातील सर्वात विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँडने "Festival of Diamonds 2025" या खास उपक्रमाला सुरुवात केली आहे. या कार्यक्रमामध्ये महिलांच्या सन्मानार्थ आणि स्टाईलसाठी हिऱ्यांच्या दागिन्यांवर विशेष ऑफर दिल्या जात आहेत"
🔹 कार्यक्रमाची माहिती:
तनीष्क, भारतातील टाटा समूहातील सर्वात विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँडने “Festival of Diamonds 2025” या खास उपक्रमाला सुरुवात केली आहे. या कार्यक्रमामध्ये महिलांच्या सन्मानार्थ आणि स्टाईलसाठी हिऱ्यांच्या दागिन्यांवर विशेष ऑफर दिल्या जात आहेत.
⏳ कालावधी:
15 जुलै 2025 पासून
🗓 शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2025
📍 ठिकाण:
सर्व तनीष्क शोरूम, कोल्हापूर आणि भारतभर
🎁 आकर्षक ऑफर:
- ₹15,000 खरेदी पुढील किमतीच्या हिऱ्यांवर ऑफर
- हिऱ्यांच्या दागिन्यांच्या एमआरपीवर 20% पर्यंत सूट
- ही ऑफर 25 ऑगस्ट 2025 पर्यंत लागू
👑 प्रमुख ठळक वैशिष्ट्ये:
- आधुनिक महिलांच्या जीवनशैलीशी सुसंगत फॅशन व ज्वेलरी पर्याय
- निवडक वॉर्डरोबसाठी साजेशी व वेल-क्युरेटेड डिझाईन्स
- वैयक्तिक, सणासुदी व भेटवस्तूसाठी उपयुक्त
📞 अधिक माहिती व खरेदीसाठी:
आपल्याजवळच्या तनीष्क स्टोअरमध्ये भेट द्या!
Event Tags
Quick Info
Location
तनिष्क स्टोअर
सर्व तनिष्क शोरूम, कोल्हापूर आणि भारतभर , Kolhapur