डिलिशियस चॉकलेट्स वर्कशॉप
🍕 Food 💳 PAID

डिलिशियस चॉकलेट्स वर्कशॉप

आश्चर्यकारक आणि एक्सोटिक चॉकलेट रेसिपी शिकण्याचा वर्कशॉप – तज्ज्ञ चॉकलेटीअरकडून!

Event Details

Date & Time

Saturday, July 26, 2025

Event time details may vary - please check with organizer

About This Event

आश्चर्यकारक आणि एक्सोटिक चॉकलेट रेसिपी शिकण्याचा वर्कशॉप – तज्ज्ञ चॉकलेटीअरकडून!

🍫 डिलिशियस चॉकलेट्स वर्कशॉप — कोल्हापुरातील चॉकलेटप्रेमींना खास संधी!

📅 तारीख: २६ जुलै २०२५
📍 स्थळ: नागला पार्क, कोल्हापूर
📞 संपर्क: ९०६७६ ०५३०५

👨‍🍳 तज्ज्ञ चॉकलेटीअरकडून शिकण्याची संधी:

  • रॉक्स
  • ट्रफल्स
  • ट्रूफिज
  • बार्स
  • बार्क्स
  • बोनबॉन्स

स्पेशल बॅच:

  • ट्रफल्स - रॉक्स इन कोव्हेचर - व्हाइट चॉकलेट
  • ट्रूफिज - बार्स इन कोव्हेचर
  • बोनबॉन्स इन कंपाउंड

🚨 सीट्स मर्यादित! लवकर चौकशी करा!

Event Tags

#चॉकलेट वर्कशॉप #फूड लव्हर्स #कोल्हापूर #ट्रफल्स #बोनबॉन्स #कव्हेचर

Quick Info

Location

नागाळा पार्क, कोल्हापूर

नागाळा पार्क, कोल्हापूर, kolhapur

Pricing

💳 PAID