
⭐ Featured Event
🎭 Entertainment 💳 PAID
रफी की याद में
महान गायक मोहम्मद रफी यांच्या ४५ व्या पुण्यतिथी व जन्मशताब्दी निमित्त प्रचंड लोकाग्रहास्तव एका दिवसात २ प्रयोग!
Event Details
Date & Time
Thursday, July 31, 2025
Event time details may vary - please check with organizer
About This Event
महान गायक मोहम्मद रफी यांच्या ४५ व्या पुण्यतिथी व जन्मशताब्दी निमित्त प्रचंड लोकाग्रहास्तव एका दिवसात २ प्रयोग!
🎤 रफी की याद में
💐 मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी व जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम
📅 तारीख: गुरुवार, ३१ जुलै २०२५
🕓 वेळ: दुपारी ४:१५ व रात्री ९:३०
📍 स्थळ: गोविंदराव टेंबे रंगमंदिर, देवल क्लब, कोल्हापूर
🎶 प्रमुख गायक:
- इब्राहीम खोेजी (मुंबई) – व्हॉईस ऑफ रफी
- मोहम्मद अयाज - टेक्सोना साम गुरुकुल चे महागायक विजेता तथा आवाज महाराष्ट्राचा फेम आशाताई भोसले यांच्याकडून प्रति रफी चा किताब
- ऋचा गावंदे (प्रसिध्द गायिका)
- पियुषा कुलकर्णी (सुर नवा ध्यास नवा फेम)
- मा. झंकार (गिटार)
- मा.रविकुमार सुतार पराग चौधरी (प्रसिद्ध निवेदक, पुणे)
🎼 संगीत संयोजन: मा.मेघराज-झंकार 🎹 ऑर्केस्ट्रा: संस्कार बीट्स
📞 फोन बुकिंग सुरू: 9561626663
Event Tags
#म्युझिक शो
#मोहम्मद रफी
#लाईव्ह संगीत
#कोल्हापूर
#ऑर्केस्ट्रा
Quick Info
Location
गोविंदराव टेंबे रंगमंदिर, देवल क्लब, कोल्हापूर
गोविंदराव टेंबे रंगमंदिर, देवल क्लब, कोल्हापूर, kolhapur