
इचलकरंजी ब्राह्मण सभेतर्फे विविध पुरस्कार वितरण
इचलकरंजी ब्राह्मण सभा आयोजित 'लोकमान्य टिळक पुण्यतिथी' कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील ब्राह्मण बंधु-भगिनींना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, व्यावसायिक, साहित्य, अध्यात्मिक, तसेच सेवाभावी संस्थांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
Event Details
Date & Time
Friday, August 1, 2025
Event time details may vary - please check with organizer
About This Event
इचलकरंजी ब्राह्मण सभा आयोजित 'लोकमान्य टिळक पुण्यतिथी' कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील ब्राह्मण बंधु-भगिनींना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, व्यावसायिक, साहित्य, अध्यात्मिक, तसेच सेवाभावी संस्थांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
🏆 इचलकरंजी ब्राह्मण सभेतर्फे विविध पुरस्कार जाहीर
🗓 दिनांक:
शुक्रवार, १ ऑगस्ट २०२५
लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने
📍 स्थळ:
ब्राह्मण सभा क़ार्यालय, झेंडा चौक,इचलकरंजी
🎖️ पुरस्कार प्राप्त मान्यवर:
- श्रीकांत प्रभुदेसाई - सामाजिक व सांस्कृतिक योगदानासाठी
- तुषार कुलकर्णी - सरकारी सेवा
- आदित्य रुईकर - उद्योग
- वरदा उपाध्ये, मिनल कुलकर्णी - साहित्य, शिक्षण व संशोधन क्षेत्र
✨ विशेष पुरस्कार:
- वेदवृत्ती नारायण पुरस्कार – गोपाळ विष्णू वेदमूर्ती वि. गोपाल वेदर
- सेवाभावी संस्था पुरस्कार – माणुसकी फाउंडेशन, इचलकरंजी
🎓 विद्यार्थ्यांसाठी:
- इयत्ता ५वी ते ८वी व १०वी, १२वी, एम.एम.एस., एन.टी.एस., नेटसेट, यूपीएससी, स्कॉलरशिप, कला, क्रिडा, आरोग्य, योग, अध्यात्म अशा विविध क्षेत्रातील गुणवंतांना गौरव
📝 नोंदणी:
- पात्र विद्यार्थ्यांनी गुणपत्रक व सर्टिफिकेटसह आपले नाव २० जुलै २०२५ पर्यंत ब्राह्मण सभा कार्यालयात नोंदवावे.
📌 संपर्क व अधिक माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल.
Event Tags
Quick Info
Location
लोकमान्य टिळक पुण्यतिथी, इचलकरंजी
ब्राह्मण सभा क़ार्यालय, झेंडा चौक, इचलकरंजी, kolhapur