FM Fashion Myntra x MK Jewels Exhibition
⭐ Featured Event 🎉 Exhibition 🆓 FREE

FM Fashion Myntra x MK Jewels Exhibition

FM Fashion Myntra (By Kashish & Kamya) आणि MK Jewels (Mumbai | Ahmedabad) यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरात प्रथमच खास फॅशन व दागिन्यांचे प्रदर्शन.

Event Details

Date & Time

Saturday, July 26, 2025

Until Sunday, July 27, 2025

Event time details may vary - please check with organizer

About This Event

FM Fashion Myntra (By Kashish & Kamya) आणि MK Jewels (Mumbai | Ahmedabad) यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरात प्रथमच खास फॅशन व दागिन्यांचे प्रदर्शन.

प्रथमच कोल्हापुरात
FM Fashion Myntra (By Kashish & Kamya) आणि MK Jewels (Mumbai | Ahmedabad) यांच्या संयुक्त विद्यमाने फॅशन व ज्वेलरीचा अनोखा सोहळा!

📅 तारीख: २६ व २७ जुलै २०२५
🕚 वेळ: सकाळी ११ ते रात्री ९
📍 स्थळ: हॉटेल सयाजी, कोल्हापूर

🎁 आकर्षक ऑफर्स:

  • 💎 डायमंड ज्वेलरीवर 0% मेकिंग चार्जेस
  • 🪙 सोनं व इतर दागिन्यांवर 50% सूट मेकिंग चार्जेसवर

🎀 आमंत्रण:
आपण या सोहळ्याला नक्की भेट द्या!
लक्झरी फॅशन आणि दागिन्यांचा अनुभव घ्या – खास तुमच्यासाठी!

Event Tags

#फॅशन #ज्वेलरी #एक्सिबिशन #कोल्हापूर #luxury

Quick Info

Location

हॉटेल सयाजी, कोल्हापूर

हॉटेल सयाजी, कोल्हापूर, kolhapur

Pricing

🆓 FREE