जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा २०२५
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन, गुरुप्रसाद योग परिषद आणि लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय योगासन निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
Event Details
Date & Time
Sunday, July 27, 2025
Until Monday, July 28, 2025
Event time details may vary - please check with organizer
About This Event
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन, गुरुप्रसाद योग परिषद आणि लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय योगासन निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
🧘 जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा २०२५
योग प्रेमींनो, कोल्हापूर जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा आता इचलकरंजी येथे!
योगासनमध्ये निपुणता दाखवण्याची उत्तम संधी.
📅 स्पर्धेची तारीख:
- रविवार, २७ जुलै २०२५
- सोमवार, २८ जुलै २०२५
🏟️ स्थळ:
इचलकरंजी
🔗 नोंदणी लिंक:
नोंदणीची अंतिम तारीख: २४ जुलै २०२५
📞 संपर्क:
- सुहास पवळे
- निलेश कागिनकर
- पांडुरंग मेटे
- रविकुमार शर्मा
योग शक्तीचा अनुभव घ्या आणि सहभागी व्हा!
Event Tags
Quick Info
Location
Ichalkaranji
इचलकरंजी, कोल्हापूर, Ichalkaranji