डॉ. जयंत नारळीकर स्मृती विज्ञान कथा स्पर्धा
मराठी विज्ञान साहित्याचा प्रसार करण्याच्या उद्देशाने 'अक्षर दालन' आणि निर्भिड प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या स्मृतिनिमित्त राज्यस्तरीय मराठी विज्ञान कथा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
Event Details
Date & Time
Wednesday, May 20, 2026
Event time details may vary - please check with organizer
About This Event
मराठी विज्ञान साहित्याचा प्रसार करण्याच्या उद्देशाने 'अक्षर दालन' आणि निर्भिड प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या स्मृतिनिमित्त राज्यस्तरीय मराठी विज्ञान कथा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
✍️ डॉ. जयंत नारळीकर स्मृती विज्ञान कथा स्पर्धा २०२५
स्पर्धा ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या स्मृतीस अर्पण. ही मराठी विज्ञान साहित्यप्रेमींनो, राज्यस्तरीय विज्ञान कथा स्पर्धा सादर करत आहे.
📝 स्पर्धेची माहिती:
- कथा ३ ते ५ हजार शब्दांमध्ये अप्रकाशित असावी.
- वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली, विचार प्रवृत्त करणारी आणि साहित्यिक मूल्य असलेली असावी.
- कथा युनिकोड टायपिंगमध्ये वर्ड फाईल स्वरूपात पाठवावी.
📬 कथा पाठवण्यासाठी ई-मेल:
📧 vidnyankathanaralikar@gmail.com
📅 अंतिम दिनांक: ३० सप्टेंबर २०२५
🏆 बक्षीस व गौरव:
- निवडक कथांना रोख बक्षिसे व सन्मानपत्र दिले जाणार.
- निवडक कथांचा संग्रह २० मे रोजी प्रकाशित केला जाईल.
- त्याच दिवशी पुरस्कार वितरण व व्याख्यान कार्यक्रम होणार.
आपली माहिती पाठवताना नाव, पत्ता, वय, संपर्क, शिक्षण, अनुभव आणि कार्यक्षेत्र यांचा उल्लेख आवश्यक आहे.
लिहा, पाठवा आणि विज्ञानाच्या दुनियेत आपले योगदान द्या!
Event Tags
Quick Info
Location
online
online, kolhapur