माझे गुरु माझा आदर्श – लोकमत शालेय स्पर्धा
⭐ Featured Event 📚 Education 🆓 FREE

माझे गुरु माझा आदर्श – लोकमत शालेय स्पर्धा

लोकमततर्फे इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 'माझे गुरु माझा आदर्श' ही लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांना आपले प्रेरणास्थान ठरलेल्या शिक्षकांविषयी लिहिण्याची संधी मिळेल आणि विजेत्यांना मिळणार आहे एक कोटी रुपयांची बक्षिसे!

Event Details

Date & Time

Tuesday, July 1, 2025

Until Friday, October 10, 2025

Event time details may vary - please check with organizer

About This Event

लोकमततर्फे इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 'माझे गुरु माझा आदर्श' ही लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांना आपले प्रेरणास्थान ठरलेल्या शिक्षकांविषयी लिहिण्याची संधी मिळेल आणि विजेत्यांना मिळणार आहे एक कोटी रुपयांची बक्षिसे!

स्पर्धेची माहिती

लोकमत ग्रुपतर्फे ‘माझे गुरु माझा आदर्श’ ही लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात.

स्पर्धेची कालावधी

📅 १ जुलै ते १० ऑक्टोबर २०२५

आकर्षक बक्षिसे

  • सायकल (गिअर) - २० विद्यार्थ्यांसाठी
  • टॅब - २० विद्यार्थ्यांसाठी
  • स्मार्ट वॉच - ८० विद्यार्थ्यांसाठी
  • इलेक्ट्रिक केतली - ४०० विद्यार्थ्यांसाठी
  • टिफिन बॉक्स व बॉटल सेट - १५०० विद्यार्थ्यांसाठी
  • प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र व एक खास हमखास भेट

विशेष आकर्षण

  • लकी ड्रॉद्वारे जिल्हानिहाय एका विद्यार्थ्यास बंपर बक्षीस
  • हवाई सफर मुंबई - दिल्ली -मुंबई,पुणे - दिल्ली - पुणे,छ. संभाजीनगर - दिल्ली - छ. संभाजीनगर,नागपूर - दिल्ली -नागपूर

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपल्या शाळेच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घ्या आणि जिंकण्याची संधी मिळवा!

Event Tags

#school #competition #writing #students #गुरु #लोकमत

Quick Info

Location

राज्यभरातील सर्व शाळा

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शाळा, kolhapur

Pricing

🆓 FREE