राजेश खन्ना फॅन्सचे गॅदरिंग
⭐ Featured Event 🎨 Cultural 🆓 FREE

राजेश खन्ना फॅन्सचे गॅदरिंग

प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना यांच्या स्मृतीप्रत्यर्थ, ३५ कलाकारांच्या सहभागाने सादर होणारा एक आगळा वेगळा LED वॉलवर आधारित कार्यक्रम. LIVE निवेदन प्रल्हाद पाटील यांचं.

Event Details

Date & Time

Friday, July 18, 2025

Event time details may vary - please check with organizer

About This Event

प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना यांच्या स्मृतीप्रत्यर्थ, ३५ कलाकारांच्या सहभागाने सादर होणारा एक आगळा वेगळा LED वॉलवर आधारित कार्यक्रम. LIVE निवेदन प्रल्हाद पाटील यांचं.

कार्यक्रमाची माहिती

  • हृदयस्पर्श सोशल अ‍ॅण्ड कल्चरल फाउंडेशनतर्फे ‘बाबूमोशाय – जिंदगी बडी होनी चाहिए… लंबी नहीं’ या भावसंगीत आणि LED वॉलवर आधारित खास श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • सलग 14 वर्षे 18 कार्यक्रम करण्याचा विक्रम ..

या कार्यक्रमात:

  • १३व्या स्मृतीप्रत्यर्थ
  • ३५ प्रतिभावंत कलाकारांचा सहभाग
  • रसिकांनी प्रशंसित केलेली निवडक गाणी
  • अत्याधुनिक LED वॉलवर सादरीकरण

संकल्पना व निर्मिती : सौ. पद्मिनी कापसे, पद्माकर कापसे निवेदन : प्रल्हाद पाटील विशेष सुचना: पहिल्या 6 रांगा हृदयस्पर्श सदस्यांसाठी,कार्यक्रम वेळेवरच सुरू होईल.
प्रवेश: विनामूल्य


‘बाबूमोशाय – जिंदगी बडी होनी चाहिए… लंबी नहीं’

Event Tags

#सांस्कृतिक कार्यक्रम #भावसंगीत #LED शो #राजेश खन्ना #कोल्हापूर #fans

Quick Info

Location

शाहू स्मारक भवन

शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर, kolhapur

Pricing

🆓 FREE