State-Level Elocution Competition - Shiroli
⭐ Featured Event 🎉 Competition 🆓 FREE

State-Level Elocution Competition - Shiroli

State-level elocution competition organized in celebration of Chief Minister Devendra Fadnavis’s birthday, featuring participation from students of renowned schools in Maharashtra.

Event Details

Date & Time

Tuesday, July 22, 2025

Event time details may vary - please check with organizer

About This Event

State-level elocution competition organized in celebration of Chief Minister Devendra Fadnavis’s birthday, featuring participation from students of renowned schools in Maharashtra.

🎤 State-Level Elocution Competition in Shiroli

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार २२ जुलै रोजी येथील पद्माराजे विद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.

Event Details

  • Venue: Padmaraje Vidyalaya,Shiroli,
  • Date: Tuesday, 22nd July
  • Time: 9.00 am onwards

Highlights

  • Participants: Selected students from renowned schools across Maharashtra.

  • लहान गट पाचवी ते सातवी, मोठा गट आठवी ते दहावी या दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. लहान गटातील स्पर्धकांनी पाच मिनिटांमध्ये व मोठ्या गटातील स्पर्धकांनी सहा मिनिटांमध्ये वक्तृत्व कला सादर करावयाची आहे.

  • लहान गटासाठी राष्ट्रमाता जिजाऊ, युगपुरुष स्वामी विवेकानंद, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, वाचाल तर वाचाल, मैदानी खेळ व व्यायामाचे महत्त्व, आई बाबा जरा आमच्याशी बोला ना .. यावर वक्तृत्व सादर करावयाचे आहे.

  • मोठ्या गटासाठी माझा महाराष्ट्र,वाचन संस्कृती काळाची गरज, महासत्ता भारत- वाटचाल व आव्हाने, राष्ट्रपुरुषांच्या चरित्रातून आम्ही काय शिकावे?, कुटुंबात हरवत चाललेला संवाद, हे जीवन सुंदर आहे .. यावर वक्तृत्व सादर करावे.

Organizer Details

  • Jointly Organized By:
    • भाजयुमो जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष डॉ. अरविंद माने
    • रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी
    • व्हिजन आयडॉल्स करिअर अँड सेल्फ डेव्हलपमेंट अॅकॅडमी

Advisory

  • आवाहन : डॉ. अरविंद माने, प्रा. के. एम. भोसले, सचिव अमित जाधव, विराजसिंह यादव, श्रीकांत माळकर, प्रा.पाटील.

A platform fostering youth expression and enhancing public speaking skills by bringing together talented students from across the state in Shiroli.

Event Tags

#elocution #competition #students #marathi #state-level

Quick Info

Location

Padmaraje Vidyalaya

Padmaraje Vidyalaya,Shiroli, Kolhapur , Kolhapur

Pricing

🆓 FREE