
⭐ Featured Event
🎨 Cultural 🆓 FREE
Sant Namdev Maharaj Samadhi Mahotsav – Kabnur
Sant Shiromani Namdev Maharaj Samadhi Mahotsav will be celebrated with devotional and cultural activities organized
Event Details
Date & Time
Monday, July 21, 2025
Until Tuesday, July 22, 2025
Event time details may vary - please check with organizer
About This Event
Sant Shiromani Namdev Maharaj Samadhi Mahotsav will be celebrated with devotional and cultural activities organized
🙏 संत नामदेव महाराज समाधी महोत्सव – काबनूर
🗓️ कार्यक्रमाचा तपशील:
२१ जुलै २०२५ (सोमवार)
- 4:30 PM: रंगभरण आणि लेखन स्पर्धा
- 6:30 PM: श्री नामदेव भजन मंडळ यांचा भजन कार्यक्रम
२२ जुलै २०२५ (मंगळवार)
- 8:00 AM: संत नामदेव महाराज प्रतिमेचे पूजन
- 8:30 – 10:30 AM: दिंडी व शोभायात्रा
- 10:30 – 12:30 PM: हभप दीपक भोंदवे यांचे कीर्तन व प्रवचन व महाआरती
- 12:30 pM: ज्येष्ठ नागरिक रामचंद्र होमकर यांचा सत्कार व यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण
- प्रमुख उपस्थिती: संदीप कल्याणकर, युवराज पिसे, उपसरपंच सुधीर लिगाडे व राजनउरूणकर
- दुपारी महाप्रसाद
- 3:00 PM - 5pm: उद्योजकांसाठी अर्थसहाय्य विषयक व्याख्यान
📌 स्पर्धा:
- 1st to 4th आणि 5th to 7th – दोन गट
- 8th to 10th – मोठा गट
- २१ जुलै, संध्याकाळी ४:३० वाजता, इंदिरा मंगल कार्यालय, कबनूर
🎖️ दिंडी सोहळा, पारंपरिक वेशभूषा स्पर्धेमध्ये प्रत्येक गटातून दोन बक्षिसे काढले जातील. 📣 आवाहन: नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
👤 आयोजक:
- राजेंद्र गोंदकर (संस्थापक अध्यक्ष)
- सचिन काळेबेरे (अध्यक्ष)
- राजकुमार मिरजकर (उपाध्यक्ष)
- प्रकाश मुळे
Event Tags
#Namdev Maharaj
#Samadhi Mahotsav
#Kabnur
#Religious
#Bhajan
#Cultural
Quick Info
Location
Sant Namdev Maharaj Samadhi Mandir, Kabnur
Sant Namdev Maharaj Samadhi Mandir, Kabnur, Kolhapur