
⭐ Featured Event
⚽ Sports 💳 PAID
कराटे चॅम्पियन 2025
कराटे चॅम्पियन 2025 स्पर्धा विशेष सहकार्याने श्री. कपिल केसकर यांच्या सहकार्याने आयोजीत करण्यात आली आहे.
Event Details
Date & Time
Sunday, July 20, 2025
Event time details may vary - please check with organizer
About This Event
कराटे चॅम्पियन 2025 स्पर्धा विशेष सहकार्याने श्री. कपिल केसकर यांच्या सहकार्याने आयोजीत करण्यात आली आहे.
स्पर्धेची माहिती
🥋 विजेत्यांना पदक, सहभागींसाठी प्रमाणपत्र आणि आकर्षक गिफ्ट्स
🎒 प्रत्येक सहभागी स्पर्धकास ₹699 किमतीची स्कूल बॅग
📚 सोबत ₹150 किमतीची कॉमिक,किमतीचे एकझाम पॅड,हजारोंची सर्व्हिस कुपन बुक,.कॅम्पस क्लब IDCard
रविवार, स. 9 वाजता
rules:
📅 पूर्व नोंदणी अंतिम तारीख: १८ जुलै २०२५, सायं. ४ वाजेपर्यंत ₹550/- (कॅम्पस क्लब फी ₹300 + स्पर्धा फी ₹250)
contact:
- संतोष श्रीसागर: 8605234333
- शुभम जरग: 9834496478
Event Tags
#Karate
#Competition
#Sports
#Students
#Kolhapur
Quick Info
Location
शिवाजी विद्यालय, कोल्हापूर
शिवाजी विद्यालय, कोल्हापूर, kolhapur